
नमस्कार मंडळी,तुमच ह्या माय मराठी Blogs या संकेत स्थळावर खूप खूप स्वागत आहे. मी हे संकेत स्थळ माझ्या मराठी माणसासाठी तयार केल आहे. ह्यातून मराठी बांधवाना एकत्र आणणे आणि त्यांच्यापर्यंत माहिती पुरवणे हा आहे”.
ह्या संकेत स्थळावर जास्तीत जास्त मराठी बांधव जोडून, माझ्या मराठी भाषेसाठी काही योगदान देता येईल का, ह्याचा मी प्रयत्न करेन. तुमच्या सूचना, तुमचे अभिप्राय,तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या ह्या संकेतस्थळा वर मांडू शकता. त्यामुळे आपण सगळे मिळून ह्या गोष्टींवर काम करू शकू,आणि आपल्या मराठी बांधवाना मदत करू शकू.
त्यामुळे तुमचा पाठींबा हा खूप महत्वाचा असेल. मी अशा करतो कि,तुमचा आशीर्वाद मला मिळत राहील.
धन्यवाद !...जय महाराष्ट्र जय शिवराय
copyright © ह्या ब्लॉगवरील साहित्य हे कॉपीराईट केलेले आहे, तरी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक फायद्यासासाठी याचा वापर केला जाऊ नये,ह्याची नोंद घ्यावी,अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल. ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य हे संपादकाचे स्वलिखित आहे. धन्यवाद!!!