गावाकडची दिवाळी लगबग ……
दिवाळीत सगळं अंगण शेणाने सारवून घेतलेलं असायचं,सगळ्यांची दारं अशी मस्त सारवलेली असायची,त्यावर छान अशी रांगोळी काढलेली असायची(आता सुद्धा करतात नाही असं नाही ),मेन टेन्शन असायचं ते लहान मुलांचं कधी येऊन ते रांगोळीचा सत्यानाश करून जायचीत काय भरोसा नसायचा 😂😂😂.मस्त असे आकाश दिवे लावलेले असायचे,घर सजावट केलेलं असायचं.बाहेर घरच्या दाराला मस्त अश्या प्रकाश माळा लावलेल्या असायच्या.दारात…

