Android 15:भारतात Pixel युजर्ससाठी उपलब्ध झाला आहे(Android 15 has become available to Pixel users in India.)

गुगलने काल पिक्सेल वापरकर्त्यांसाठी भारतात अँड्रॉइड १५ update रोल आऊट केले आहे. गुगलने नेहमीच आपल्या पिक्सेल फोनसाठी वरच्या स्तरावर ठेवले आहे. पण गूगलने आपल्या ठरविक पिक्सेल device साठी android 15 उपलब्ध करून दिला आहे. गूगलने android 15 stable व्हर्जन रोल आऊट केला आहे. ह्यामध्ये नवीन theft protection,नवीन privacy मोड,
गूगल आपल्या प्रत्येक नवीन feature drop सोबत नेहमी तुमच्या पिक्सेल फोनला अधिक अधिक सक्षम बनवते. काल गूगलने अधिकृतपणे आपल्या Pixel वापरकर्त्यांसाठी रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. हा नवीन अपडेट वापरकर्त्यांचा फोन ,नवीन वैशिष्ठ्ये आणि सुरक्षा ह्यांचा अनुभव चांगला करत.

Android 15 तुम्ही कसा अपडेट कराल?


Android 15 साठी पात्र असलेले पिक्सेल उपकरणे खलील प्रमाणे:
- Pixel 6 सिरीज -: 6, 6 Pro आणि 6a
- Pixel 7 सिरीज -: 7, 7 Pro, 7a आणि Pixel फोल्ड.
- Pixel 8 सिरीज -: 8, 8 Pro आणि 8a
- Pixel 9 सिरीज –: 9, 9 Pro,9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold.
- नोंद : Pixel 6 सिरीज साठी हा शेवटचा update असेल ह्याची नोंद घ्यावी,तुम्हाला सेक्युर्टी अपडेट भेटेत राहतील त्यांच्या धोरणानुसार.
Android चे नवीन वैशिष्ट्ये:



- Theft detection lock (चोरी शोधक लॉक)
- offline device lock (फोन ऑफलाइन असेल तरी लॉक करता येतो )
- Remote Lock (फोन remotely लॉक करू शकता )
- Find and erase your device. (फोन शोधणे आणि फोनचा डाटा मिटवू शकता )
- Private Space (प्रायवेट स्पेस त्यामध्ये तुम्ही तुमचे apps तुम्ही privately वापरू शकता )
- Revamped volume panel and widgets- (सुधारित व्हॉल्यूम पॅनेल आणि विजेट्स)
- Updated Camera features