गावाकडची दिवाळी लगबग ……
दिवाळीत सगळं अंगण शेणाने सारवून घेतलेलं असायचं,सगळ्यांची दारं अशी मस्त सारवलेली असायची,त्यावर छान अशी रांगोळी काढलेली असायची(आता सुद्धा करतात नाही असं नाही ),मेन टेन्शन असायचं ते लहान मुलांचं कधी येऊन ते रांगोळीचा सत्यानाश करून जायचीत काय भरोसा नसायचा 😂😂😂.मस्त असे आकाश दिवे लावलेले असायचे,घर सजावट केलेलं असायचं.बाहेर घरच्या दाराला मस्त अश्या प्रकाश माळा लावलेल्या असायच्या.दारात…
मराठी आणि मराठी माणूस -भाग – २
आता तुम्ही म्हणाल,ह्याला कुठून एवढा पुळका आला मराठी भाषेसाठी, तर पुळका वैगरे असं काही नाही एवढं दिवस कधी वाटलं नाही असं प्रेम वाटू लागलं माझ्या या भाषेबद्दल,आदर तर अजूनच वाढला आहे. गोष्ट अशी आहे तर, थोडं माझ्यापासून सुरुवात करतो. माझं संपूर्ण शिक्षण हे मराठीत झालेलं.इंग्रजी थोडंफार येत तसं जेमतेम च पकडा.त्यावेळी एवढं कधी वाटलं नव्हतं…
मराठी आणि मराठी माणूस -भाग १
कुठून आणि कशी सुरुवात करू हे समजत नाहीय, पण असो, वरच शीर्षक बघून तुम्ही म्हणत असाल हे काय नवीन सांगतोय, नाही हे नवीन नाहीच आहे ,सगळं जुनंच आहे. माहित आहे मला,पण हे जुनंच आता अजून नवीन रूप घेतंय. खरंच मराठी आणि मराठी माणूस आता राहिलाय काय मुंबई मध्ये? …. राहिला -उरला असेल तर तो कुठे?…





