Google Pixel 9/Pixel 9 Pro/Pixel 9 Pro XL प्री -ऑर्डरसाठी उपलब्ध

Google

Google पिक्सेल ९, पिक्सेल ९ प्रो आणि पिक्सेल ९ प्रो xl बाजारात #प्री -ऑर्डरसाठी उपलब्ध.|Pixel 9/Pixel 9 pro/ Pixel 9 pro XL are available for Pre-order.

काल झालेल्या Made by google इव्हेंट मध्ये गूगल ने आपला बहुप्रतीक्षित मोबाइल Pixel 9 बाजारात आणला, जो Pixel 8 चा successor आहे।नेहमी प्रमाणे गूगल pixel 9 चे डिजाइन हे अगोदरच चर्चेत होते,आणि शेवटी गुगलने सगळ्यांची प्रतीक्षा संपवली,आणि त्यांचे बहुप्रतिक्षित पिक्सेल 9 सिरिजमधले फोन बाजारात आणले.

Pixel 9
Pixel 9 Pro
Pixel 9 Pro xl
Pixel 9 Pro Fold

गुगलने त्यांचे बहुचर्चित पिक्सेल 9 सीरिज चे फोन बाजारात आणले आहेत,हे फोन गुगलने स्वतः तयार केलेल्या नवीन Tensor G4 प्रोसेसर ने अद्यावत आहेत.Tensor G4 हा Tensor G3 ची पुढची आवृत्ती आहे, जी प्रगत Gemini AI ला मदत करते.चला बघू नवीन पिक्सेल 9/pixel 9 Pro/ 9 Pro XLफोनची माहिती.

Pixel 9 -:

Pixel 9 हा बेस व्हेरियंट आहे,जो Tensor G4 ने आद्यावत आहे.ज्याचा डिस्प्ले 6.3-inch Actua डिस्प्ले दिला आहे, जो स्मूथ (६०-१२०hz) ला मदत करते,ज्याला Corning Gorilla Glass Victus 2 चा सपोर्ट दिला आहे. 🔋 बॅटरी 4700 mAh दिली आहे,ह्यावेळी गुगलने त्यांच्या फास्ट चार्जिंग मध्ये थोडी वाढ करत 45 W चार्जिंग सपोर्ट दिला आहे,त्यासोबत फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते तसेच बॅटरी शेअरचा ही पर्याय दिला आहे. USB Type C 3.2. हा फोन 12 GB RAM आणि 256 GB स्टोरोजसह उपलब्ध असेल.Titan M2 सिक्युरिटी चीप भेटते. 📸 कॅमेरामध्ये मागील(rear) कॅमेरा 50 MP Octa PD Wide Camera + 48 MP Quad PD Ultrawide camera.समोरचा (Selfi) कॅमेरा 10.5 MP Dual PD Selfi camera दिला आहे.हा फोन IP 68 dust आणि water प्रतिरोधक आहे. चार रंगात उपलब्ध असेल हा फोन.

  • Peony
  • Porcelain
  • Wintergreen
  • Obsidian

Pixel 9 Pro -:

Pixel 9 Pro हा प्रो,जो Tensor G4 ने आद्यावत आहे.ज्याचा डिस्प्ले 6.3-inch Super Actua डिस्प्ले दिला आहे, जो स्मूथ (६०-१२०hz) ला मदत करते,ज्याला Corning Gorilla Glass Victus 2 चा सपोर्ट दिला आहे. 🔋 बॅटरी 4700 mAh दिली आहे,ह्यावेळी गुगलने त्यांच्या फास्ट चार्जिंग मध्ये थोडी वाढ करत 45 W चार्जिंग सपोर्ट दिला आहे,त्यासोबत फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते तसेच बॅटरी शेअरचा ही पर्याय दिला आहे. USB Type C 3.2, 16 GB RAM आणि 256 GB स्टोरोजसह उपलब्ध असेल.Titan M2 सिक्युरिटी चीप भेटते. 📸 कॅमेरामध्ये मागील(rear) कॅमेरा 50 MP Octa PD Wide Camera + 48 MP Quad PD Ultrawide +48 MP Quad PD telephoto camera दिला आहे,समोरचा (Selfi) कॅमेरा 42 MP Dual PD Selfi camera दिला आहे.8K व्हिडिओ ला सपोर्ट करतो,हा फोन IP 68 dust आणि water प्रतिरोधक आहे. हा चार रंगात उपलब्ध आहे.

  • Porcelain
  • Rose Quartz
  • Hazel
  • Obsidian

Pixel 9 Pro XL-:

Pixel 9 Pro XL आहे,जो Tensor G4 ने आद्यावत आहे.ज्याचा डिस्प्ले 6.8-inch Super Actua डिस्प्ले दिला आहे, जो स्मूथ (६०-१२०hz) ला मदत करते,ज्याला Corning Gorilla Glass Victus 2 चा सपोर्ट दिला आहे. 🔋 बॅटरी 5060 mAh दिली आहे, आणि 45 W चार्जिंग सपोर्ट दिला आहे,त्यासोबत फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते तसेच बॅटरी शेअरचा ही पर्याय दिला आहे. USB Type C 3.2, हा 16 GB RAM आणि 256/ 512 GB स्टोरोजसह उपलब्ध असेल.Titan M2 सिक्युरिटी चीप भेटते. 📸 कॅमेरामध्ये मागील(rear) कॅमेरा 50 MP Octa PD Wide Camera + 48 MP Quad PD Ultrawide +48 MP Quad PD telephoto camera दिला आहे,समोरचा (Selfi) कॅमेरा 42 MP Dual PD Selfi camera दिला आहे.8K व्हिडिओ ला सपोर्ट करतो,हा फोन IP 68 dust आणि water प्रतिरोधक आहे.हा ही चार रंगात उपलब्ध आहे.

  • Porcelain
  • Rose Quartz
  • Hazel
  • Obsidian

हे फोन भविष्यात ७ वर्षाच्या OS आणि सिक्युरिटी अपडेट्स सह येत आहेत,हा अँड्रॉइड १४ OS सह लाँच केला आहे,ह्या फोन्स मध्ये नव नवीन वैशिष्ट्यांसह खूप खास आहे. हे फोन्स Flipkart, Croma आणि Reliance digital वरती प्री – ऑर्डर्साठी उपलब्ध आहेत आणि विविध बँकेच्या ऑफेरसह.

error: Content is protected !!
Copy link