
Google Pixel 9 Pro XL vs. Google Pixel 8 Pro comparison in Marathi| तुलनात्मक फरक गुगल Pixel 9 प्रो XL vs. गुगल Pixel 8 Pro मधला.
गुगलने यंदा मोबाईलच्या बाजार पेठेत,दमदार entry केली आहे, Google त्यांच्या फोन्स मध्ये नवनवीन वैशिष्ट्यांसह आपले नवीन फोन बाजारात आणत आहे, खूप आक्रमक पणे आपले फोन्स लाँच करून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे, Pixel 8 मालिकेतला फोन त्यांनी मागच्या वर्षी बाजारात आणला होता,फक्त ८-९ महिन्याच्या अंतरावर त्यांनीं त्यांचा बहुचर्चित फोन Pixel 9 Pro XL बाजारात आणला आहे, आपण आज त्यांच्या दोंघामधील फरक बघणार आहोत, Pixel 8 Pro आणि Pixel 9 Pro XL मधला आज पण तुलनात्मक फरक आज बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कोणता तुमच्यासाठी योग्य असेल.
Pixel 9 Pro XL

Pixel 9 Pro XL हा चार रंगात तुम्हाला मिळेल.

Obsidian

Porcelain

Hazel

Rose Quartz
डिस्प्ले -: Google Pixel 9 Pro XL ला ६.८ इंच चा सुपर Actua डिस्प्ले दिला आहे, जो १- १२० hz smooth डिस्प्ले ला सपोर्ट करतो,३००० nits पर्यंत पीक 🔆 ब्राईटनेस बघायला मिळेल,HDR support karto, 🔋 बॅटरी ५०६० mAh, फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करते. ह्यावेळी कंपनी ने 45W चा चार्जर दिला आहे जो तुम्हाला वेगळा खरेदी करावा लागतो. Corning Gorilla Glass Victus 2 glass सपोर्ट मिळतो.
प्रोसेसर – Tensor G4 Titan M2 security
स्टोरेज- १६ GB RAM -२५६GB/५१२ GB.
कॅमेरा -: 50 MP Wide Octa PD/48 MP Ultra-Wide Quad PD/48 MP Telephoto Quad PD.8K (30 FPS) video Recording सपोर्ट करतो, इथे तुम्ही Super Res Zoom video 20x पर्यंत करू शकता. समोरचा कॅमेरा 42 MP Dual PD Selfie Support करतो, प्रो कंट्रोल तुम्ही करू शकता, Magic ✨ Editor, नवीन Add Me feature तुम्हाला भेटत,ज्यात तुम्ही ग्रुप फोटोसाठी वापरू शकता,
OS -: हा फोन अँड्रॉइड १४ सोबत येतो, ७ वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स भेटतील.Google Pixel 9 Pro XL हा IP 68 रेटिंग सोबत येतो,धूळ आणि पाणी प्रतिरोधक. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी तुम्हाला तो विकत घेता येऊ शकतो.
Pixel 8 Pro

Pixel 8 Pro हा दोन रंगात तुम्हाला भारतात भेटेल.

Bay

Obsidian
डिस्प्ले -: Google Pixel 8 Pro ला ६.७ इंच चा सुपर Actua डिस्प्ले दिला आहे, जो १- १२० hz smooth डिस्प्ले ला सपोर्ट करतो,२४०० nits पर्यंत पीक 🔆 ब्राईटनेस बघायला मिळतो,HDR support karto, 🔋 बॅटरी ५०५० mAh, फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते आणि वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करते. इथे तुम्हाला कंपनी 30W चा चार्जर पुरवते,जो की तुम्हाला वेगळा विकत घ्यावा लागतो.Corning Gorilla Glass Victus 2 glass सपोर्ट भेटतो.
प्रोसेसर – Tensor G3 Titan M2 security
स्टोरेज- १२ GB RAM -१२८GB/२५६ GB.
कॅमेरा -: 50 MP Wide Octa PD/48 MP Ultra-Wide Quad PD/48 MP Telephoto Quad PD.4K (24/30/60 FPS) video Recording सपोर्ट करतो, इथे तुम्ही Digital video Zoom 20x पर्यंत करू शकता. समोरचा कॅमेरा 42 MP Dual PD Selfie Support करतो, प्रो कंट्रोल तुम्ही करू शकता, Magic ✨ Editor, नवीन Add Me feature तुम्हाला भेटत नाही. बघू गुगल त्यांच्या नवीन अपडेट मध्ये हे फिचर Pixel 8 Pro देत का ते.
OS -: हा फोन अँड्रॉइड १४ सोबत येतो, ७ वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स भेटतील.पिक्सेल 8 प्रो हा IP 68 रेटिंग सोबत येतो, धूळ आणि पाणी प्रतिरोधक. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी तुम्हाला तो विकत घेता येऊ शकतो.
Google Pixel 9 Pro XL आणि Google Pixel 8 Pro जसे काही सामायिक वैशिष्ट्ये आहेत, जसे दोन्हींमध्ये तुम्हाला 23W फास्ट Wireless चार्जिंग बघायला मिळते तेही त्यांच्या Pixel Stand सोबत,दोन्हींमध्ये Battery Share चा पर्याय बघायला मिळतो,Dual सिम एक नॅनो आणि एक e -sim चा वापर करू शकता. बघायला गेलं तर दोन्ही फोनच्या किमती ह्या लाखाच्या घरात आहेत. Pixel 8 Pro ची किंमत 12 GB/128 GB sathi रू.97,999/- आणि 256 GB साठी रू.1,05,999/-. Pixel 9 Pro XL 16 GB/256 GB साठी रू.1,24,999/- आणि 512 GB साठी 1,39,999/- ह्या किमतींमध्ये नेहमी बदल होत असतो आणि बँक ऑफर्स सुधा बदलत असतात त्यामुळे तुम्ही ऑनलाईन ज्या वेळी घ्याल त्यावेळी बघत रहा,आणि आम्ही update देतच राहू.Flipkart वरती ऑफर्स सह मिळत आहेत.
1 thought on “Comparison Between Google Pixel 9 Pro XL and Google Pixel 8 Pro In Marathi| तुलनात्मक फरक गुगल Pixel 9 प्रो XL आणि गुगल Pixel 8 Pro मधला.”
Comments are closed.