माझ्या राजा रं….माझ्या शिवबा रं- भाग -२
आमच्या लहानपणी आम्ही शिवजयंती पहिली ती एकदम छान आणि शांततेत असलेली,इतिहासाची माहितीपर चित्रण,पोवाडे,इतिहासाची पुस्तके अशी सर्व रेलचेल चालू असायची.आमचं एकच असायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हंटल की जय ते तेवढं मोठ्या आवजात घोषणा निघायच्या.पण दुर्दैव अस ते की आम्हाला त्या नावामागचा ना इतिहास माहित होता ना त्या मागचं बलिदान माहित होते.🙏🙏
मुंबईत मराठी आपले अस्तित्व टिकवेल ?कि इतिहास जमा होईल ?- भाग १
आताची परिस्थिती पाहता ती वेळ दूर नाही हीच बातमी वृतपत्राच्या पहिल्या पानावर आलेली असेल ” मुंबईत मराठी आपले अस्तित्व टिकवेल का ?” आणि त्यावर ती फक्त एक बातमी बनून राहिलेली असेल. मग नेते मंडळी आणि त्याचं राजकारण आणि मिडिया वाले त्याची बातमी बनवून दोन चार दिवस हेडलाईन बनवून त्याच्यावर चर्चा करत बसलेली असतील . बस्स…









