मुंबईतला मराठी माणूस हा परप्रांतीय वाटायला लागलाय आणि परप्रांतीय हा इथला स्थानिक झालाय!??🙄🙄

नमस्कार मंडळी 🙏वरचं शीर्षक वाचून कळलं असेलच,आजचा विषय काय आहे तो. खरंच ! जरा तुमच्या आजूबाजूला बघा काय दिसतंय आणि विचारा तुमच्या मनाला.असं नाही वाटतं काय हो की आपण कुठतरी यूपी ,तामिळनाडू ,नाहीतर मग सरळ बांगलादेशी परिसरात राहतोय असा भास नाही होत का ?आजूबाजूचा परिसर बघून तरी तसच वाटतंय राव.😔

नुसता आजू बाजूला हे भैये,मद्रासी नाहीतर हे बांगलादेशी घुसखोर साले, सगळीकडे हीच लोक दिसताएत या लोकांनी आपापल्या वस्त्या बनवल्या आहेत,त्यांचं एक बर चाललय तस,काहीही त्रास नाही ह्यांना,सगळे आरमात राहतात,खातात,पितात ह्यांचं सगळं मस्त चाललय.फक्त आपणच चुतीया आहोत ह्यांच्या मध्ये. त्यात आणि आपले हे मराठी भैये आहेतच अक्कल पाझरायला.

सगळया व्यवसायात ह्यांचीच मक्तेदारी आहे,त्यात बुद्धिवादी लोक म्हणतील ते कष्ट करून खातायेत,तसा त्यांना अधिकार आहे म्हणून बोंबा मारतील.त्यात पण आपले मराठी भैये लोक पुढं असतील बोंब मारायला.आज बघायला गेलं तर मुंबईच अस्तित्व काय म्हणून ओळखतात -परप्रांतीयांची मुंबई म्हणून,मग आपलं अस्तिव गेलं कुठे?

आज आजू बाजूला बघितलं तर सगळी परप्रांतीयांची दुकान भरली आहेत,त्यात चुकूनच कुठ एखाद मराठी माणसाचं दुकान आसेल.सगळ्या धंद्यात ह्यांनी आपले हात घातलेत.आपण ह्यांच्या कडे पर्याय नाही म्हणून घ्यायला जावं लागत,पण ह्यांचा मुजोर पणा विचारायच्या पलीकडं आहे.तुम्ही मराठीत त्यांना काय विचारलं तर ते तुम्हाला लवकर उत्तर देणारच नाहीत.त्यांना इथल्या मराठी भाषेशी ना इथल्या मराठी माणसाशी काही घेण देण नाही,त्यांचा व्यवसाय वाढवायला त्यांचीच परप्रांतीय माणसं आहेत आणि आपण ही त्याला जबाबदार आहोत.

महाराष्ट्रात राहतो काय युपी बिहार मध्ये राहतोय तेच कळत नाहीय.मुंबई मराठी माणसाची म्हणून बोंबल जातंय पण त्याच मराठी माणसाला मुंबई नकोय.आपला मराठी माणूस फक्त त्या भैया, मद्रासी,नाहीतर त्या बांगलादेशी लोकांच्या कडे उधाऱ्या करत बसणार,त्या पान टपऱ्या,दारूच गुत्यावर.त्या भैयाच्या टपर्यांवर आपलीच लोक पडीक असतात.

ह्याला जबाबदार कोण ? मराठी माणसाची मानसिकता ? कि मराठी माणसाचा गाफिलपणा ? हाच गाफिलपणा ही संकुचित मानसिकता आणि त्याचा बेजबाबदारपणा महाराष्ट्राच्या अंगाशी आलाय. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवर हे हक्क सांगायला बसलेत. अमराठी माणसांची मक्तेदारी हि मराठी माणसाच्या उरावर येऊन बसलीये तरी आपल्या मराठी माणसाला त्याच काही घेण देण उरलेलं नाही. जागे व्हा😠😠!!

जगदंब जगदंब !!!!

Leave a Comment

error: Content is protected !!
Copy link